Surprise Me!

OBC Bill: लोकसभेत ओबीसी आरक्षणासाठी \'127 वी राज्यघटना दुरुस्ती विधेयक\' मंजूर; राज्य आणि केंद्रशासित प्रदेश बनवू शकतात त्यांची ओबीसी यादी

2021-08-11 54 Dailymotion

ओबीसी आरक्षणाची यादी तयार करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार देणारे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक मंगळवारी (10 ऑगस्ट)  लोकसभेत मंजूर झाले आहे. जाणून घ्या या बद्दल सविस्तर माहिती.

Buy Now on CodeCanyon